Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Shocking news for teachers ] : राज्यातील शिक्षकांसाठी एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे . सदर वृत्तानुनसार राज्यातील तब्बल 97 हजार शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
दिनांक 05 डिसेंबर रोजी शिक्षकांचा टीईटी अनिवार्यतेच्या विरोधात राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलन बाबत शिक्षण विभागांकडून कारवाई केली जाणार आहे .
दिनांक 05 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांश शाळा बंद होत्या . यामुळे संपात सहभागी झालेल्या शिक्षकांचे वेतन कपात केले जाणार आहे . राज्य सरकारच्या नियमांनुसार काम बंद वेतन बंद या धोरणांनुसार आता तब्बल 96800 शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे .
एक दिवसाचे वेतन कपात : दिनांक 05 डिसेंबर या एका दिवशी संपात सहभागी असणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे . याकरीता शिक्षण विभाग मार्फत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
या संपात सुमारे 24,000 शाळा शाळेतील शिक्षकांनी संपात सहभाग घेतला होता .यामुळे काही शाळा या दिवशी बंद ठेवण्यात आले . म्हणून शिक्षण विभाग मार्फत संपात सहभागी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025