Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Will new labor rules be implemented in India? Only 4 days of work and 3 days off – ] : भारतांमध्ये नविन कामगार नियम लागु होण्याची शक्यता आहे . यांमध्ये फक्त 4 दिवस काम व 03 दिवस सुट्टीचा प्रस्ताव आहे .
सदर नियम हा काही नविन नसुन जर्मनी , जापान , स्पेन या सारख्या देशांमध्ये केवळ 04 दिवसांचा कामाचा आठवडा आहे . या देशाच्या धर्तीवर आपल्या देशात देखिल प्रायोगिक तत्वावर 04 दिवसांचा आठवडा लागु करण्यास सरकार सहमत असल्याची बाब समोर येत आहे .
भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालय मार्फत दि.12.12.2025 रोजी जाहीर केलेल्या पोस्टमध्ये 04 दिवस कामाच्या आठवड्यास सहमती दर्शविण्यात आली होती . यानुसार आठवड्यांमध्ये कमाल कामाचे तास हे 48 तास निश्चित करण्यात आले आहे . यामुळे जरी कामाचे दिवस कमी झाले तरी कामाचे तास मात्र वाढणार हे निश्चित आहे .
सध्या पाच दिवसाचा आठवडा आहे , ज्यांमध्ये कामाचे प्रति दिवस तास हे 8 तास यानुसार पाच दिवसाचे कामाचे तास हे 40 तास इतके होतात . तर कामाचे दिवस 04 दिवस झाल्यास कामाचे तास 08 तासांनी वाढेल , एकुण एकुण कामाचे तास 48 तास इतके होतील .
निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. फक्त 380 /- रुपये मध्ये घरपोच पोस्टाने मिळेल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
याबाबत कामगार मंत्रालयाकडून अधिकृत्त गाईडलाईन निर्गमित झाल्याच्या नंतर प्रथम प्रायोगिक तत्वावर काही मोठ्या शहरांमध्ये लागु करण्यात येईल . हा प्रयोग यशस्वीरित्या पुर्ण झाल्यास , नंतरच सर्व ठिकाणी लागु करण्यात येईल .
कामाचे दिवस कमी करण्याचे कारण : आजच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . ज्यामुळे कामगारांचे मानसिक आरोग्य खराब होत आहे . म्हणूनच कामाचे दिवस कमी केल्यास कामगारांना आनंदीमय आयुष्य जगता येईल . आवडीचे छंद जोपासता येईल , आयुष्य जगण्यासाठी फावला वेळ मिळेल .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !