आठवा वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्ता वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ.देय भत्ते बाजार किमतीवर आधारित मिळणार ..
Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission new big update ] : आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर (Basic ) आधारित न देता बाजार किंमतीवर आधारित दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर देय असणारे भत्ते दिले जात असतात . यामुळे ज्या पदाचे मूळ … Read more