BSNL ची धमाकेदार ऑफर ; फक्त 01 रुपयात 2GB डेटा व 100 SMS  व अमर्यादित कॉल . Airtel , Vi , Jio कंपन्यांना मोठा धक्का !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ BSNL’s amazing offer; 2GB data, 100 SMS and unlimited calls for just Rs. 01 ] : बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी असुन , या कंपनीने दिवाळी निमित्त खास ऑफर लाँच केली आहे . या ऑफर मध्ये फक्त 01 रुपयात अमर्यादित कॉल्स व 100 SMS सह 2 GB डेटा पॅक मिळणार … Read more