Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ BSNL’s amazing offer; 2GB data, 100 SMS and unlimited calls for just Rs. 01 ] : बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी असुन , या कंपनीने दिवाळी निमित्त खास ऑफर लाँच केली आहे .
या ऑफर मध्ये फक्त 01 रुपयात अमर्यादित कॉल्स व 100 SMS सह 2 GB डेटा पॅक मिळणार आहे , यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे . BSNL या सरकारी टेलिकॉम कंपनीने नुकतेचे 4G सुविधा लाँच केली आहे .
देशात तब्बल 98,000 टॉवर या कंपनीने लावले असल्याने , नेटवर्क सुविधा देखिल अधिक सक्षमपणे कार्यान्वित झालेली आहे . शिवाय इतर टेलिकॉम कंपनी पेक्षा रिचार्जचे दर कमी असल्याने , ग्राहक या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात वळतील असा अंदाज आहे .
दिवाळी बोनान्झा : बीएसएनएल कंपनीने दिवाळी बोनान्झा या नावाने ही ऑफर सुरु केली आहे . ही ऑफर दिनांक 15.10.2025 ते 15.11.2025 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी असणार आहे .
हे पण वाचा : सरकारी नोकरीच्या जाहिराती ..
ही ऑफर कोणासाठी आहे ? : ही ऑफर BSNL चा नविन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांसाठी लाँच करण्यात आलेली आहे . आपणांस वरील नमुद कालावधीत फक्त 01 रुपयांमध्ये 30 दिवस करीता अनलिमिटेड कॉल्स , 100 SMS व 2 GB डाटा मिळणार आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !