MSRTC : महाराष्ट्र बस महामंडळ अंतर्गत चालक , सहाय्यक पदांच्या 17450 जागेसाठी महाभरती !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ MSRTC MAHABHARATI 2025 ] : महाराष्ट्र बस महामंडळ अंतर्गत मागील 05 वर्षांपासुन मोठी पदभरती झालेली नाही . यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढला आहे . यामुळे परिवहन मंत्र्यांनी बस महामंडळ अंतर्गत तब्बल 17450 रिक्त जागांसाठी पदभरती करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . परिवहन मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार दिवाळी सणापुर्वीच … Read more