राज्य कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून निवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.19.12.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 19.12.2025 regarding determination of pension to state employees taking into account hypothetical salary increment ] : राज्य कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून निवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , वित्त विभाग मार्फत दिनांक 19.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आले … Read more