माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतन अदा करणेबाबत परिपत्रक ; दि.06.10.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding payment of salary for September paid in October ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे . याबाबत वित्त विभाग मार्फत ई-मेलद्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक 06.08.2025 रोजीच्या सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या … Read more