महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक कार्यक्रम जाहीर ; जाणुन घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ This will be the election program of Maharashtra local self-government bodies. ] : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक कार्यक्रम जाहीर झाले आहे . असा असेल निवडणुक कार्यक्रम : सदर निवडणुका ह्या राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगर पंचायती करीता जाहीर झालेल्या आहेत . यांमध्ये एकुण 288 अध्यक्षांची निवड होणार आहे … Read more