Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ This will be the election program of Maharashtra local self-government bodies. ] : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक कार्यक्रम जाहीर झाले आहे .
असा असेल निवडणुक कार्यक्रम :
- मतदार यादी प्रसिद्ध होण्याची दिनांक : 07.11.2025
- अर्ज दाखल करण्याची दिनांक : 10.11.2025
- आवेदन दाखल करण्याची अंतिम दिनांक : 17.11.2025
- अर्जाची छाननी : 18.11.2025
- आवेदन मागे घेण्याची मुदत : 21.11.2025
- मतदान : 02.12.2025
- मतमोजणी : 03.12.2025
सदर निवडणुका ह्या राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगर पंचायती करीता जाहीर झालेल्या आहेत . यांमध्ये एकुण 288 अध्यक्षांची निवड होणार आहे , तर यांमध्ये एुण 3820 प्रभाग तर एकुण 6859 सदस्य असणार आहेत .
तसेच यांमध्ये एकुण 53,79,931 पुरुष मतदार तर 53,22,870 महिला मतदार असणार आहेत . तर इतर 775 मतदार असणार आहेत . असे एकुण 10,703,576 मतदार असणार आहेत . तर एकुण 13,335 मतदान केंद्र असणार आहेत .
निवडणुकाचे खास वैशिष्ट्ये : या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नसल्याचे निवडणुक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026