आठवा वेतन आयोगामध्ये आपला मुळ वेतनात होणार इतकी वाढ ; जाणुन घ्या वेतनश्रेणी पे – स्केल ( मॅट्रीक्स नुसार ) ..
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ How much will your basic salary be in the 8th Pay Commission? ] : आठवा वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे . आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये नेमकी किती वाढ होईल ? पगारात किती वाढ होणार , याबाबत संभाव्य वेतनश्रेणीचा तक्ता खाली नमुद केल्याप्रमाणे पाहु शकता … Read more