पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” 15 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ; जाणून घ्या सविस्तर .
Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update for next 24 hours] : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर हवामान अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेऊयात . सध्या राज्यात पाऊसमान बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून , काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावताना दिसत आहे . पुढील 24 तासांमध्ये … Read more