Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update for next 24 hours] : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर हवामान अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
सध्या राज्यात पाऊसमान बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून , काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावताना दिसत आहे . पुढील 24 तासांमध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे .
या 15 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी : यामध्ये लातूर , धाराशिव , छत्रपती संभाजीनगर, जालना , बीड , नाशिक अहिल्यानगर , जळगाव , पुणे , सातारा , रत्नागिरी , धुळे , पालघर, रायगड , सिंधुदुर्ग …
या 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . दरम्यान ताशी 30 ते 40 की. मी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . दरम्यान शेतकऱ्यांनी शेत पिकांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
याशिवाय विजेचे कडकडाट होण्याची शक्यता असून , नागरिकांनी दरम्यानच्या काळात घराबाहेर पडू नयेत , असे आव्हान करण्यात आले आहेत .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !