12 वी मध्ये 75% गुणांस उत्तीर्ण होवून , व्यावसायिक शिक्षणांस प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कोटक महिंद्रा मार्फत1.5 लाख रुपये शिष्यवृत्ती !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Scholarship of Rs. 1.5 lakh for students who have passed 75% marks in 12th and got admission in professional education! ] : कोटक महिंद्रा फाउंडेशन मार्फत सदर शिष्यवृत्ती दिली जाते . याकरीता आवश्यक पात्रता , आर्थिक सहाय्य , अर्ज प्रक्रिया या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . आवश्यक पात्रता : … Read more