जेष्ठ नागरिकांना दरमहा 7000/- हजार मानधन , मोफत आरोग्य सुविधा , प्रवास करीता 15,000/- रु.अनुदान इ.सोयी सुविधांची विधेयक !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Bill for facilities for senior citizens. ] : जेष्ठ नागरिकांना दरमहा रुपये 7000/- रुपये मानधन , मोफत आरोग्य सुविधा तसेच प्रवास करीता 15,000/- रुपये अनुदान इ. सोयी सुविधांचे विधेयक महाराष्ट्र शासनांकडून सादर करण्यात आले आहेत . सदर विधेयक हे राज्याच्या विधानसभेत दिनांक 15.07.2025 रोजी सादर करण्यात आले व विधानसभा नियम … Read more