सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी अनिवार्यतेबाबत , पुनर्विचारसाठी याचिका दाखल करण्याची मागणी ; कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा ..
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Appeal to the Supreme Court again for reconsideration regarding the TET mandatory requirement of the Supreme Court ] : सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी अनिवार्यतेबाबत , पुनर्विचार करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयांमध्ये परत याचिका दाखल होणेकामी कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा केला जात आहे . सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 01.09.2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार , इ.01ली ते … Read more