सरकारी कार्यालयामध्ये नागरिकांनी फोटो- व्हिडिओ काढणे ; बाबत सरकारचे आदेश…

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Government orders regarding citizens taking photos and videos in government offices ] : सरकारी कार्यामध्ये नागरिकाकडून फोटो , व्हिडिओ काढणे या संदर्भात सरकारकडून महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आले आहे . खऱ्या अर्थाने जनता ही देशाचे खरे मालक आहे , यामुळे संविधानात दिलेल्या हक्क , अधिकार नुसार सरकारी कार्यालयामध्ये सुरू असलेले … Read more