केंद्र सरकारच्या नविन नियमांमुळे , कर्मचाऱ्यांच्या “या” भत्तावर होणार परिणाम ; जाणून घ्या सविस्तर !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Due to the new rules of the central government, this allowance of employees will be affected. ] : केंद्र सरकारच्या नविन नियमांमुळे , सरकारी कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या भत्तावर परिणाम होणार आहे . सदरचा बदल हा सातवा वेतन आयोगांमध्ये करण्यत आलेला आहे . सदर बदललेल्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड भत्तामध्ये महत्वपुर्ण … Read more