महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक कार्यक्रम जाहीर ; जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ This will be the election program of Maharashtra local self-government bodies. ] : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक कार्यक्रम जाहीर झाले आहे .

असा असेल निवडणुक कार्यक्रम :

  • मतदार यादी प्रसिद्ध होण्याची दिनांक : 07.11.2025
  • अर्ज दाखल करण्याची दिनांक : 10.11.2025
  • आवेदन दाखल करण्याची अंतिम दिनांक : 17.11.2025
  • अर्जाची छाननी : 18.11.2025
  • आवेदन मागे घेण्याची मुदत : 21.11.2025
  • मतदान : 02.12.2025
  • मतमोजणी : 03.12.2025

सदर निवडणुका ह्या राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगर पंचायती करीता जाहीर झालेल्या आहेत . यांमध्ये एकुण 288 अध्यक्षांची निवड होणार आहे , तर यांमध्ये एुण 3820 प्रभाग तर एकुण 6859 सदस्य असणार आहेत .

तसेच यांमध्ये एकुण 53,79,931 पुरुष मतदार तर 53,22,870 महिला मतदार असणार आहेत . तर इतर 775 मतदार असणार आहेत . असे एकुण 10,703,576 मतदार असणार आहेत . तर एकुण 13,335 मतदान केंद्र असणार आहेत .

निवडणुकाचे खास वैशिष्ट्ये : या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नसल्याचे निवडणुक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

Leave a Comment