सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 6 दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर ; दिवाळी निमित्त राज्य सरकारचा निर्णय ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 6 consecutive days of public holiday declared for government employees from today ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त सलग 06 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .

आज दिनांक 19.10.2025 रोजी रविवार निमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे .  तर दि.20 ते 22 ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी सुट्टी निमित्त कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल , तर दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी भाऊबीज निमित्त सरकारने सुट्टी जाहीर केली आहे .

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 18 ऑक्टोंबर पासुन ते दिनांक 23 ऑक्टोंबर पर्यंत सलग 06 दिवस सुट्टी मिळणार आहे . तर पुढे दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी शुक्रवार येत असून , त्या दिवशी सुट्टी एक दिवसाची सुट्टी घेतल्यास , पुढे शनिवार , रविवार येत आहे .

यामुळे अजुन 03 दिवसांची सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे . बऱ्याच सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी सुट्टी देखिल घेतलेली आहे .

हे पण वाचा : लिपिक , स्टेशन मास्टर , तिकिट सुपरवाइजर , अकाउंट्स इ. पदांच्या तब्बत 8875 रिक्त जागेसाठी महाभरती !

यामुळे दिनांक 27 ऑक्टोंबर पासुन नियमित सरकारी कार्यालये सुरु राहतील . दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी चौथा शनिवार असल्याने बँकांना देखिल सुट्टी असणार आहे .

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment