सरकारी कर्मचाऱ्याांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचा डी.ए 4 टक्केने वाढणार ; अंतिम आकडेवारी प्रसिद्ध !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The last DA of the 7th Pay Commission for government employees will increase by 4 percent; final figures released ] : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचा महागाई भत्ता वाढ जवळ-जवळ निश्चित झाला आहे . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए वाढ होत असते , सदर आकडेवारी ही केंद्र सरकारच्या … Read more

महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; GR दि.10.09.2025

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Important Government Circular issued for Maharashtra State Officers/Employees; GR dated 10.09.2025 ] : राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र … Read more

खुल्लर समितीने समितीने 338 संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी का नाकारले ? जाणून घ्या अहवाल !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Khullar Committee: Why did the committee reject revised pay scales for 338 cadres? ] : खुल्लर समितीने सातवा वेतन आयोगातील वेतनत्रुटींचा अभ्यास करुन केवळ 442 संवर्गांपैकी केवळ 104 संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारशी केली आहे . 338 संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी नाकारण्यात आले , त्यापैकी एका संवर्गांचा प्रस्तावाच प्राप्त झाला … Read more

वेतनत्रुटी समितीपुढे संघटनेची मागणी , प्रशासकीय विभागाचे अभिप्राय व समितीची शिफारस बाबत अहवाल प्रसिद्ध : जाणुन घ्या मागण्या अमान्य झालेल्या कारणे ..

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Report published regarding the organization’s demand before the Pay Deficit Committee, the administrative department’s feedback and the committee’s recommendations ] : सातवा वेतन आयोगांमध्ये असणाऱ्या विविध संवर्गातील वेतनत्रुटी दुर करण्यासाठी राज्य सरकारने श्री.मुकेश खुल्लर ( भा.प्र.से ( से.नि ) यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले होते . सदर समितीने विविध … Read more

ZP : गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली धोरणांमध्ये सुधारणा GR निर्गमित दि.09.09.2025

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Amendment in transfer policies of Group C and Group D cadre employees GR issued on 09.09.2025 ] : गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 09.09.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमदु करण्यात आलेले … Read more

दिवाळीपुर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाचे वृत्त : 20 वर्षे सेवानंतर देखिल मिळणार पुर्ण पेन्शनचा लाभ – सरकारमार्फत महत्वपुर्ण पेन्शन निर्णय !

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Full pension benefit will be available even after 20 years of service – Important pension reforms by the government. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच केंद्र सरकार मार्फत महत्वपुर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकार मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसुचना नुसार दि.01.04.2025 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन प्रणाली … Read more

कामगार संहिता नुसार महिलांना सुरक्षिता , कामाचे तासात वाढ व ओव्हरटाईमचा वाढीव मोबदला मिळणार ..

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ According to the Labor Code, women will get safety, increased working hours, and increased overtime pay. ] : नविन कामगार संहिता नुसार महिला कामगारांना अधिक सुरक्षिता तसेच कामाचे तासात वाढ व ओव्हरटाईमचा वाढीव मोबदला मिळणार आहे . कामाच्या ठिकाण महिलांना अधिक सुरक्षिता मिळावी , या दृष्‍टीने नविन कामगार संहिता मध्ये … Read more

राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवाल ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये परीक्षा पास व्हावे लागणार…अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Teachers in the state will be hanged; Pass the exam or face compulsory retirement as per the order of the Supreme Court ] : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवाल आली आहे , कारण जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत , अशांना सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आले … Read more

GR : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित GR निर्गमित द‍ि.03.09.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Very important revised GR issued on 03.09.2025 for State Officers/Employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 02.04.2022 व शुद्धीपत्रक दि.08.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , राज्य शासन सेवेत वय वर्षे 40-50 … Read more

मतदान यंत्रणा अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित / वाढीव मानधन ; GR निर्गमित दि.01.09.2025

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी :  केंद्र सरकारच्या निदेशानुसार मतदान यंत्रणा अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करणे संदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे . 01. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून , आता त्यांना प्रतिवर्षी 6,000/- … Read more