Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Precautions to be taken by government employees due to the growing social media (emerging journalism) ] : वाढत्या सोशल मिडीयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी काही काळजी घ्यावी , अन्यथा आपणांवर कायदेशिर कार्यवाही होवू शकेल . अशा नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.सरकारी कार्यालयांमध्ये फोटो / व्हिडीओ शुटिंग करण्यास मनाई करणे : सरकारी कार्यालयांमध्ये फोटो काढणे , व्हिडीओ शुटींग करण्यास आपण मनाई करु शकत नाही . तसे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देखिल आहेत .
02.ओळखपत्र कायम दर्शनी भागात लावणे : आपले ओळखपत्र आपल्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहेत . जर ओळखपत्र नसल्यास , तसा अर्ज आपल्या कार्यालय प्रमुखास देवून त्याची ओसी आपल्याकडे पुरावा म्हणून ठेवावा .
03.रजा / कामानिमित्त बाहेर जाणे : आपण जर कोणत्याही रजेवर जाणार असाल तर , तसा अर्ज व रजेचा अर्ज मंजूर करुन घेणे बंधनकारक असेल . तसेच कामानिमित्त बाहेर जात असाल तर हालचाल न चुकता करावेत .
04.सोशल मिडीयावर सरकार विरोधी भुमिका मांडू नयेत : आपण सरकारी कर्मचारी आहात , त्यामुळे आपण सरकारचे एक घटक आहात . यामुळे आपणांस सरकारच्या कोणत्याही योजना , उपक्रम या विरोधात भुमिका मांडता येत नाही . तसे सोशल मिडीयावर पोस्ट केल्यास , आपणांवर कायदेशिर कार्यवाही होवू शकेल .
सध्या सोशल मिडियामुळे कोणीही शुटिंग करुन सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत . त्याला आपण अडवू शकत नाही , कारण सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओ करण्यास परवानगी दिली आहे .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
