Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Big update regarding November salary of state employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्यांचे वेतन बाबत , आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे . याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक 17.09.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे . यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी , कर्मचाऱ्यांचे पुर्ण नाव , जन्मदिनांक , लिंग , सेवेत रुजु झाल्याचा दिनांक , निवृत्तीचा दिनांक , आधार क्रमांक
पदनाम , भविष्य निर्वाह निधी / डी.सी.पी.एस क्रमांक , पॅन क्रमांक , मोबाईल नंबर इ. माहिती जुलै 2025 या संपुर्ण महिन्यांच्या वित्तलब्धीची तपशिलावार माहितीही गोळा करण्यात येणार आहे .
सदर माहिती आहारण व संवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक 02.12.2025 पर्यंत अद्यावत करुन पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक असेल . अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पुर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे ..

माहे नोव्हेंबर 2025 च्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2025 वेतन देयकासोबत कोषागार कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालयात प्रमाणपत्रा शिवाय स्वीकारली वा पारील केली नाहीत नसल्याचे बाबत नमुद करण्यात आलेली आहे .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे ….
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !