जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ State employees will get these 03 financial benefits in January ] : माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत . ज्यामुळे एकुण वेतनात मोठी वाढ होणार आहे . 01.डी.ए वाढ : माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के महागाई भत्ता वाढ केला जाणार … Read more

आता राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये होणार बदल ; मंत्रीमंडळ बैठकीत विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव ..

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Now, changes will be made to the pay scales of these employees in the state. ] : सातवा वेतन आयोगानुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये तफावत होत्या , सदर तफावती दुर करण्यासाठी राज्य सरकारने खुल्लर समितीच्या अनुषंगाने समितीचे गठण करण्यात आले होते . सदर समितीने ज्या पदांच्या वेतनश्रेणींमध्ये तफावती होत्या अशा , … Read more

आठवा वेतन आयोग बाबत नविन अपडेट ; राजपत्र निर्गमित दि.03.11.2025 – या बाबींचे परिक्षण करुन वेतन रचनेत होणार वाढ !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ New update regarding Eighth Pay Commission; Gazette issued on 03.11.2025 ] : आठवा वेतन आयोग बाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून दि.03.11.2025 रोजी अधिकृत्त राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षा श्रीम.न्याय.रंजना प्रकाश देसाई तर सदस्य ( अशंकालिक ) प्रो.पुलक घोष तर सदस्य सचिव श्री.पंकज जैन हे असणार … Read more

कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची DA वाढ ; 7 वा वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ ..

Mh-Tv@24  प्रणिता पवार प्रतिनिधी [ DA hike for employees for January 2026 ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची पुढील महागाई भत्ता वाढ निर्धारित आहे . सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे ठरवली जाईल . माहे जुलै 2025 ते सद्यस्थिती पर्यंतचा (माहे ऑक्टोबर 2025 ) ऑल इंडिया … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार ; प्रस्ताव अंतिम टप्प्यात ..

Mh-Tv@24 खुशी पवार प्रतिनिधी [ Retirement age of government employees to be increased by two years ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे दोन वर्षांनी वाढणार आहे . याबाबत सरकारने तयार केलेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे . प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांची वाढ केली … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अग्रीम (Advance ) प्रस्ताव बाबत सर्वकाही माहिती ; जाणून घ्या सविस्तर .

संगिता पवार प्रतिनिधी [ medical Advance prastav ] : वैद्यकीय अग्रीम प्रस्‍ताव बाबत सर्वकाही माहिती या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या दिनांक 10.02.2006 रोजीच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचारी / अधिकारी यांना 05 गंभीर आजारावर सरकारी अथवा शासनमान्य खाजगी रुग्णालयातील उपचार करीता वैद्यकीय अग्रीम मंजूर करण्याची तरतुद आहे . पाच गंभीर आजार : … Read more

नविन वेतन आयोग बाबत वित्त मंत्र्याचे लोकसभेत स्पष्टीकरण : डी.ए /डी.आर विलिनीकरण तसेच फिटमेंट फॅक्टर बाबत मोठी माहिती !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Finance Minister’s clarification regarding the new Pay Commission: Big information regarding DA/DA merger and fitment factor ] : नविन वेतन आयोग बाबत वित्त मंत्र्याने दि.01.12.2025 रोजी लोकसभेत महत्वपुर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे . नविन वेतन आयोग संदर्भात विविध प्रश्न लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्याकडून विचारण्यात आले होते . सदर प्रश्नास … Read more

8 वा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा ; डी.ए वाढ , फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल व इतर भत्ते मधील संशोधन !

Mh-tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Major announcements regarding the 8th Pay Commission ] : आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा तसेच डी.ए वाढ , फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल व इतर भत्ते मधील संशोधन बाबत संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे जाणुन घेवूयात . नविन वेतन आयोग बाबत प्रमुख घोषणा : केंद्र सरकारने नविन वेतन आयोगाचे Terms … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 58% डी.ए वाढीचा GR पुढच्या महिन्यात ….

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta nirnay update ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 58 टक्के दराने डी.ए वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होवू शकतो . सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मधील नगरपालिका / नगर परिषदांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे . यामुळे आचार संहिता सुरु असल्याने डी.ए वाढीसारखे निर्णय … Read more

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी : पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती नाही .

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Good news for teachers: It is not possible to remove the backstitch. ] : शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे पाठ टाचण काढणे करीता आता सक्ती करता येणार नाही . याबाबत शिक्षणाधिकारी ( माध्य ) कार्यालय जिल्हा परिषद जळगांव यांच्यामार्फत दि.11.11.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात … Read more