सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व त्यावर सरकारची घोषणा ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme ] : सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरु करणेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडुन हिरवा कंदील देण्यात आलेला आहे . सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे कि , केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन 2026 पर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यक ते प्रक्रिया करुन व विशिष्ट मार्गदर्शक तत्वे … Read more