Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding Family Pension, Death Grant and Sickness Pension issued on 12.11.2025 ] : कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन बाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 12.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( NPS ) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त तसेच सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवा मधून निवृत्त …
होणाऱ्यांना निवृत्ती उपदान अनुज्ञेय करणे बाबत वित्त विभागाच्या दि.24.08.2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार कार्यपद्धती नमुद करण्यात आली आहे . सदर कार्यपद्धती द्वाररे आदिवासी विकास विभाग अंतर्गत ..
राज्यात स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबत लागु करण्यात येत आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
त्या अनुषंगाने वित्त विभाग मार्फत देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागु असणार आहेत . सदर आदेश अंमलात आणणे बात आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .


सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
