Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Six major Cabinet decisions were taken during the Cabinet meeting held on June 16. ] : दिनांक 16 जुन रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 06 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत .
01.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी याकरीता निदान प्रणालीमधील महत्वाचा प्रकल्प हाय एनर्जी मेडीकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपुर येथे उभारणीस मंजूरी .
02.पुरवठा व स्वच्छता विभाग : महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरा 2026 जाहीर करण्यात आले आहेत , यानुसार स्वच्छ निर्जंतुक व दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा याकरीता नियोजन करण्यात येणार आहे .
03.इलेक्ट्रॉनिक्स , माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग : महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 जाहीर करण्यात आले आहेत , यानुसार विविध रोबोटसची निर्मिती या क्षेत्रातील संशोधन व विकास , मनुष्यबळ प्रशिक्षण अदी उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे .
04. इलेक्ट्रॉनिक्स , माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग : राज्यात भारत नेट कार्यक्रम राबविण्याकरीता सुधारित पद्धतीस मंजूरी देण्यात आली आहे .
05.नियोजन विभाग : विकसित भारत जी राम जी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीता सुसंगत अशा तरतुदी राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे .
06.नगर विकास विभाग : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडुन आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरीता 06 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यास मंजूरी
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
- वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !
- शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ..