ZP : गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली धोरणांमध्ये सुधारणा GR निर्गमित दि.09.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Amendment in transfer policies of Group C and Group D cadre employees GR issued on 09.09.2025 ] : गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 09.09.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयांमध्ये नमदु करण्यात आलेले आहेत कि , जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गट क व ( संवर्ग -३ ) व गट ड ( संवर्ग – ४ ) मधील कर्मचाऱ्यांचे बदली धोरण हे ग्राम विकास विभागाच्या दिनांक 15.05.2014 रोजीच्या निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर निर्णयांमध्ये नमुद प्रकरण – 01 मध्ये आजी / आजी / माजी सैनिक तसेच अर्धसैनिक जवानांच्या पत्नी या मजकुराच्या पुर्वी माजी सैनिक तसेच प्रकरण – 01 मधील नमुद करण्यात आलेले आजी / माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा या मजकुराच्या अगोदर माजी सैनिक असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहेत .

[ ZP कर्मचारी दि.15.05.2014 च्या निर्णयातील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा शासन निर्णय ( GR) ..]

Leave a Comment