Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Good news for teachers: It is not possible to remove the backstitch. ] : शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे पाठ टाचण काढणे करीता आता सक्ती करता येणार नाही . याबाबत शिक्षणाधिकारी ( माध्य ) कार्यालय जिल्हा परिषद जळगांव यांच्यामार्फत दि.11.11.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक / माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना / शिक्षकांना …
पाठ टाचण काढणे करीता सक्ती करु नये .. असे सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण ) पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत .
त्या अनुषंगाने प्रस्तुत कार्यालयाने यापुर्वीच दिनांक 24.08.2022 रोजीच्या पत्रानुसार आदेशित करण्यात आलेले आहेत . तसेच सदर पत्रांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : नाशिक पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 114 रिक्त जागेसाठी पदभरती.
संदर्भ क्र.01 सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे दिनांक 05.09.2019 तसेच संदर्भ क्र.02 शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मुंबई दि.01.08.2019 व संदर्भ क्र.04 सेक्रेटरी , महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन ) यांचे पत्र दि.07.11.2025 नुसार राज्यातील इतर शिक्षकांना देखिल सदर परिपत्रक लागु होते .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
