Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ DA hike for employees for January 2026 ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची पुढील महागाई भत्ता वाढ निर्धारित आहे . सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे ठरवली जाईल .
माहे जुलै 2025 ते सद्यस्थिती पर्यंतचा (माहे ऑक्टोबर 2025 ) ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता , निर्देशांकामध्ये मोठी तफावत दिसून येत नाही . यामुळे महागाई भत्ता मधील वाढ ही कमी असेल .
फायनान्शियल एक्सप्रेस यांच्या वृत्तानुसार जानेवारी 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये फक्त 02 टक्क्यांची वाढ केली जाऊ शकते . सदर 2% महागाई भत्ता वाढ ही सर्वात कमी डी. ए. वाढ आहे .
यामुळे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये (7th pay commission) जानेवारी 2025 व जानेवारी 2026 अशा दोन वेळेस फक्त 2% महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे . जी की सातवा वेतन आयोगातील सर्वात कमी महागाई भत्ता (DA) वाढ आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
किमान दोन टक्के महागाई भत्ता वाढ असली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किमान 900/- रुपयांची वाढ होणार आहे . सदर महागाई भत्ता वाढ बाबत अधिकृत घोषणा पुढील महिन्यामध्ये केली जाईल .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा ( AICPI ) विचार केला असता , निर्देशांकामध्ये किरकोळ स्वरूपातील चढ – उतार होताना दिसून येत आहे . यामुळेच सदर DA वाढ 2% पर्यंत असू शकणार आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026