Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR for grant distribution for December salary paid in January to state employees issued on 24.12.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत , राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 24.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती .
यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी खाली नमुद केल्याप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , नगरपालिका मंडळाचे / जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शाळांची तपासणी , प्राथमिक शिक्षण करीता जिल्हा परिषदांना सहाय्य , प्राथमिक शाळा तपासणीकरीता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम सप्रयोजन अनुदाने , सर्वसाधारण शिक्षण…
अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , पर्वाध्ययन सैनिकी शाळांना सहायक अनुदाने , क्रिडा युवक कल्याण सेना , क्रिडा व खेळ , सुरक्षा व कल्याण , समाजकल्याण , वृद्ध – विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण , सचिवालय – सामाजिक सेवा 090 सचिवालय , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग इ.
लेखाशिर्षाखाली विधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे . लेखाशिर्षनिहाय निधीचे वितरण पाहणेकामी सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025