आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता .

Spread the love

Mh-Tv@ संगीता पवार प्रतिनिधी [ New pay commission Pay scale] : आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव , आठवा वेतन आयोग समितीकडून तयार करण्यात आलेला आहे . सदर प्रस्तावानुसार किमान वेतन हे 54,000/- इतके निश्चित केले आहेत .

सातवा वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारने किमान वेतन हे 18 हजार रुपये इतके निश्चित केले होते , तर आठवा वेतन आयोगामध्ये (8th pay commission) सदर किमान वेतन हे 54 हजार रुपये इतके निश्चित करणे , संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर वेतनश्रेणीनुसार फिटनेस फॅक्टर मध्ये बदल करण्यात आलेला आहे .

सदर प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच लागू करण्यात येईल . वेतनश्रेणीनुसार आठवा वेतन आयोगामध्ये वेतनश्रेणीचा तक्ता कसा असेल या संदर्भात आठवा वेतन आयोग समितीने शिफारस केलेल्या वेतनश्रेणीचा तक्ता खालील प्रमाणे पाहू शकता .

या संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी Click Here

Leave a Comment