Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 18.02.2026 regarding implementation of revised structure for non-teaching staff for schools in the state ] : राज्यातील शाळांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता सुधारित आकृतीबंध लागु करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.18.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील खाजगी अनुदानित / अशंत : अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता सुधारित आकृतींबंध लागु करण्यात आला आहे .
सदर आकृतीबंधानुसार मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित / अंशत : अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील इ.5 वी ते इ.12 वी ची पटसंख्या 500 पर्यंत असल्यास 1 कनिष्ठ लिपिक पद मंजूर होते .
यानुसार शासन निर्णय दिनांक 18.01.2019 मधील लिपिकवर्गीय पदांबाबत सुधरित निर्देश देण्यात आले असून , इ.5 वी ते 12 वी ची पटसंख्या शासन निर्णय दि.15.03.2024 नुसार किमान तीन शिक्षक अनुज्ञेय होत असल्यास 01 कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक 0 , मुख्य लिपिक 0 असे पद मंजुर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026