राज्य कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित दि.30.03.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Very important relief government decision issued by the Finance Department for state employees on 30.03.2026 ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय दिनांक 30.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांमध्ये सहभागी होण्याकरीता दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प देण्याच्या सुचना दि.28.03.2025 रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत .

सदर विकल्प सादर करण्याकरीता दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत पुन्हा सुधारित मुदतवाढ देण्यात येत आहे . यामुळे राज्य एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे . याकरीता एनपीएस धारक कर्मचाऱ्यांकडून विकल्प नमुना भरुन घेतला जात आहे .

Leave a Comment