Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major/important government decisions were issued on 30.03.2026 regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 30.03.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.दिव्यांग सक्षमीकरण विभाग : मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करणेबाबत , प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा सातपुर , नाशिक ( वेतनश्रेणी फरक ) करीता अनुदान वितरणास मंजरी देण्यात आली आहे .
02.शालेय शिक्षण विभाग : महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा ) मधील शिक्षण उपसंचालक गट अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षाच्या नंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकन बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत निर्णय घेण्यात आला आहे .
03.वेतनेतर अनुदान : राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026