Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ GR issued on 05.06.2026 regarding providing concessions and facilities to Maratha community as per OBC category. ] : मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 05 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार OBC प्रवर्गप्रमाणे खाली नमूद सुविधा लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
01. शालांत परीक्षेत तर शिष्यवृत्ती योजना
02. मोटर वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
03. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्ग प्रमाणे शिष्यवृत्ती योजना
04. अनुदानित व बिनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना लागू असलेले इतर 16 बाबी बाबतची प्रतिकृती बाबतची योजना.
05. इतर शैक्षणिक सुविधा ..



- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026