Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued on 16.09.2025 through the Public Service Commission regarding employees. ] : सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने गुणांकन बाबत सर्वसाधारण सुचना सा.प्र.विभाग मार्फत देण्यात आलेल्या आहेत .
सदर शासन निर्णयानुसार मंत्रालयीन सचिवांचे सामान्य प्रशासन विभाग मार्फत करण्यात येणारे गुणांकन पद्धती खालीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | मुद्दा | वर्गवारी |
| 01. | 75 पेक्षा अधिक गुण प्राप्त विभाग | विशेष प्रशंसनीय |
| 02. | 60 पेक्षा अधिक गुण प्राप्त विभाग | प्रशंसनीय |
| 03. | 40 ते 60 या दरम्यान गुण प्राप्त विभाग | प्रगतशील |
| 04. | 40 पेक्षा कमी गुण प्राप्त विभाग | प्रयत्नशील |
हे पण वाचा : महाराष्ट्र गृह विभाग पोलिस पाटील पदांच्या 722 रिक्त जागेसाठी महाभरती ;
सचिवांच्या अधिनस्त सरकारी कर्मचारी असलेल्या आस्थापनांच्या सेवा विषयक बाबींच्या संदर्भात मुद्यांचे गुणांकन :
| मुद्दा | गुण |
| विभागातील गट अ , ब , क व ड संवर्गातील पदोन्नती | 20 |
| गोपनीय अहवाल गट अ , ब , व संवर्गातील मागील 05 वर्षे गोपनीय अहवाल Digitise करुन महापार प्रणालीवर अपलोड करणे | 20 |
| Igot पोर्टलवर कर्मचारी निहाय 05 प्रशिक्षण कोर्स पुर्ण केल्याचे प्रमाण | 10 |
| सेवा विषयक बाबींच्या डिजिटल पोर्टलवर सेवापुस्तक अद्ययावत करणे ऑनबोर्डींग करणे | 50 |
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !