Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Misconceptions and facts about menstruation in society ] : मासिक पाळी विषयक समाजात अनेक गैरसमज आहेत , परंतु त्याबाबत वास्तविक तथ्य काय आहे , हे आपणांस माहित नसतात . याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत प्रसारित करण्यात आलेली माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
मासिक पाळीचे वास्तविक तथ्य : 01.मासिक पाळी ही एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया असुन , यामुळे मुली ह्या अपवित्र नसतात हे वास्तविक तथ्य आहे .
02.मासिक पाळी दरम्यान मुलींना प्रोत्साहन व पेंड दिल्यास त्या सक्रिय होवून शाळेत व इतर कामे करण्यास जावू शकतात .
03.मासिक पाळीचा परिणाम सर्वांवरच होत असतो , यामुळे या काळात त्यांना पाठींबा देणे आवश्यक आहे . मासिक पाळीमुळे भेदभाव करणारी आहे , व एकाकीपणास चालना देणारी बाब आहे .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 368 रिक्त जागेसाठी पदभरती ;
काही गैरसमज : मासिक पाळीच्या दरम्यान मुलींनी स्वयंपाक घरांमध्ये जावू नये अथवा स्वयंपाक करु नये हा गैरसमज आपल्या संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे सुरु आहे . तसेच मासिक पाळीच्या वेळी मुलींनी शाळा अथवा खेळू नये असा गैरसमज आहे .
तसेच मासिक पाळी वेळी मुलींनी अथवा महिलांनी वेगळ्याने झोपावे अथवा वेगळे झोपावे , हा एक गैरसमज आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !