दि.25 सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !

Spread the love

Mh-Tv@24 खुशी पवार प्रतिनिधी [ On September 25, 03 important Government Decisions (GR) were issued regarding state employees. ] : दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .

01.शिपाई पद पुनर्जिवित : आदिवासी विकास विभाग ( खुद्द ) च्या आस्थापनेवर शिपाई ( गट -ड ) मधील 01 पद हे पुनर्जिवित करण्यास आदिवासी विकास विभागाकडून दिनांक 25 सप्टेंबर रोजी मंजूरी देण्यात आली आहे .

02.कंत्राटी शिक्षकांचे मानधन अदा करणेबाबत : पेसा व नॉन पेसा क्षेत्रामधील कंत्राटी शिक्षकांचे मानधन अदा करणेकरीता शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

हे पण वाचा : दिनांक 24 सप्‍टेंबर रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय !

03.अस्थायी पदांना पुढे चालु ठेवणेबाबत : आयुक्त , दुग्धव्यवसाय विकास , मुंबई यांच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या प्रस्तावित 816 अस्थायी व 152 अतिरिक्त पदांना सन 2025-26 या वर्षाकरीता पुढे चालु ठेवणेबाबत कृषी व पदुम विभागांकडुन मंजूरी देण्यात आली आहे .

याबाबतीचे तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment