Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Special relief package announced due to heavy rains and floods from June to September 2025 ] : माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पुर यामुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज घोषित करणेबाबत , महसुल व वन विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार राज्यात जुन ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुर यामुळे शेतीपिकांचे नुकसाने , विहीरीचे नुकसान , शेतजमीन खरडून जाणे , घर पडझड , मनुष्य व पशुहानी , घरातील वस्तु / साहित्य नुकसान , वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहेत .
याकरीता अतिवृष्टी व पुर यामुळे बाधित झालेल्यांना खाली नमुद तपशिलाप्रमाणे मदत पॅकेज देण्यास शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .
ई-केवायसी : ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी होवून ॲग्रीस्टॅक मध्ये ई-केवायसी झाली आहे , अश्या शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेपासुन सुट देण्यात येत आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026