Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ New GR issued on 13.10.2025 regarding implementation of revised pay ] : सुधारित वेतन लागु करणेबाबत , ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर शासन निर्णयानुसार , ग्रामविकास विभाग अंतर्गत शिफारसपात्र संवर्गांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यास मान्यता देण्यात येत आहे . यांमध्ये सरकारने वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ने सादर केलेल्या अहवालामधील शिफारशी व त्या संदर्भात दि.02.06.2025 रोजीच्या शासन निर्णयातील घेण्यात आलेला निर्णय ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील संवर्गांना लागु करण्यात येत आहेत .
वित्त विभागाच्या दिनांक 02 जुन 2025 रोजीच्या निर्ण्यातील ग्राम विकास विभाग मधील महाराष्ट्र अभियंता सेवामधील अ.क्र 57 शाखा अभियंता / सहायक अभियंता श्रेणी – 02 ( दर्जोन्नती पद ) अ.क्र.58 कनिष्ठ अभियंता तसेच ग्राम विकास विभाग अ.क्र59 सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब , अ.क्र 60 आरोग्य पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी आरोग्य अ.क्र61 आरोग्य सहाययक तथा आरोग्य निरीक्षक , अ.क्र62 सहायकारी परिचारिका प्रसाविका
व अ.क्र63 आरोग्य सेवक या संवर्गांना वित्त विभागाच्या दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मधील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) व विस्तार अधिकारी या संवर्गांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे .
सुधारित वेतनश्रेणीचा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..


या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
राज्य कर्मचारी असाल तर 104 कर्मचारी विषयक शासन निर्णयाची पुस्तिका आपल्या संग्रही असणे , अत्यंत फायदेशीर .. PDF स्वरूपात व्हाट्सअप वर सेंड केली जाईल लगेच खरेदी(किंमत फक्त 100/- रुपये) करण्यासाठी Click Here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026