Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding service book of employees in the state issued on 20.10.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 20.10.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानिवृत्ती पर्यंतच्या सेवा विषयक बाबींवरील कार्यवाही व प्रक्रियांचे स्वयंचलन करणे कामी सामान्य प्रशासन विभाग मार्फत वित्त विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने Maha eHRMS मध्ये सुधारण करुन ती नव्याने विकसित करण्यात येत आहे.
त्यामुळे सेवातंर्गत लाभ व सेवानिवृत्ती विषयक लाभ वेळेवर व सुलभ रित्या देणे शक्य होणार आहे . सदर प्रणाली ही महा-आस्था प्रणाली आता Maha eHRMS प्रणाली या नावाने ओळखण्यात येणार आहे .
सदर प्रणाली राज्यात दोन टप्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहेत . पहिल्या टप्यांमध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता सदर प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . तर दुसऱ्या टप्यांमध्ये प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरीता सदर ..
प्रणाली लागु करण्यात येणार आहे .सदर प्रणाली अंतर्गत राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे भौतिक सेवापुस्तकांचे Digitization करण्यात येणार आहे . याकरीता सदर परिपत्रकानुसार सुचना देण्यात आलेल्या आहेत .
या बाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !