8th Pay Commission : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट ; सरकार मार्फत नविन योजनाचे आयोजन !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The most important update regarding the Eighth Pay Commission; New scheme organized by the government! ] : नविन वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , वेतन आयोग बाबत केंद्र सरकार मार्फत नविन योजनांचे आयोजन करण्यात येत आहेत .

नविन वेतन आयोगाचा फायदा हा सरकारी कर्मचाऱ्यांस पेन्शनधारकांना देखिल होणार आहे . केंद्र सरकारने नविन वेतन आयोग स्थापना करण्यास मंजूरी दिली असली तरी , याकरीता अद्याप कोणत्याही समितीचे गठण करण्यात आलेले नाहीत .

नविन वेतन आयोगाचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती करणेबाबत नियुक्ती पत्र सदस्यांची यादी केंद्र सरकारच्या दिनांक 13.09.2025 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आले आहेत . तसेच नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानुसार नविन वेतन आयोग समितीचे लवकरच गठण करण्यात येणार आहेत .

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केल्यानुसार , आठवा वेतन आयोग बाबत सरकार सक्रियपणे काम करत असून , याबाबतची अधिकृत अधिसुचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांच्या पगारात मुळ वेतनाच्या 15% (कमाल 1500/- रुपये ) वाढ करणेबाबत , वित्त विभाग मार्फत परिपत्रक निर्गमित दि.17.10.2025

नविन वेतन आयोगासाठी नविन योजनाची आखणी : केंद्र सरकार मार्फत नविन वेतन आयोग बाबत नविन योजनांची आखणी करण्याच्या तयारीत आहे . जे कि इतर वेतन आयोगापेक्षा भिन्न असणार आहे .

नविन वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते हे स्वयंचलित पद्धतीने अदा होईल अशा पद्धतीची आखणी केली जावू शकते . तसेच आवश्यक भत्ते हे मुळ वेतनावर आधारित न देता बाजारमुल्यावर दिला जाईल .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

Leave a Comment