Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The official government decision to increase DA by 58% to all state employees/pensioners in the state will be implemented soon due to the code of conduct. ] : राज्यातील सर्व राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के दराने डी.ए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे .
आचारसंहिता : राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ( पंचायत समिती / जिल्हा परिषद / पालिका / महानगरपालिका / नगरपरिषद ) निवडणुका जाहीर झालेल्या आहेत . याकरीता राज्य सरकारकडून आरक्षण देखिल सोडत जाहीर करण्यात आले आहेत . यासाठी आचारसंहिता लवकरच लागु केली जाईल .
ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डी.ए वाढीचे निर्णय घेत येत नाही . म्हणून निवडणुकापुर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्यांच्या अखेर पर्यंत अधिकृत्त निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
केंद्र सरकारप्रमाणे डी.ए वाढीचा लाभ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 टक्के डी.ए वाढ दिनांक 01.07.2025 पासुन लागु करण्यात आली आहे . याच धर्तीवर राज्यातील आखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ लागु करण्यात आला आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सदर 3 टक्के डी.ए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी / पेन्शन धारकांनाचा एकुण डी.ए केंद्राप्रमाणे 55 टक्के वरुन 58 टक्के इतका होणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनात तर पेन्शन धारकांच्या एकुण पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
