राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 23 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 06 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 06 important Government Decisions (GR) were issued on 23rd September regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी 06 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.जुनी निवृत्तीवेतन : जलसंपदा विभाग मधील दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी ज्यांना … Read more