सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगमध्ये मोठा झटका ; पगारवाढ व पदोन्नती करीता PBP धोरण लागु होणार !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ PBP policy will be implemented for salary increment and promotion. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मध्ये मोठा झटका दिला जाण्याची शक्यता आहे . कारण पगारवाढ व पदोन्नती करीता PBP धोरण लागु केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . सन 2026 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा म्हणजेच नविन वेतन … Read more