पेन्शनधारकांच्या बाबतीत सरकारकडून देण्यात आले महत्वपुर्ण स्पष्टीकरण ; डी.ए वाढ / पे कमीशन सुधारणा / पेन्शन रद्द .
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ pensioners news ] : केंद्र सरकारने नविन वित्त कायदा 2025 लागु केला आहे . सदर कायदा अंतर्गत पेन्शन धारकांना डी.ए वाढ रद्द करण्यात येत असल्याचे वृत्त समोर येत आहे . सदर सोशल मिडीयाच्या मेसेजवर सरकार दखल घेत…. शनिवार दि.13.12.2025 रोजी स्पष्टीकरण देण्यात आले आहे . पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग … Read more