20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर पर्यंत 17 दिवसांची शाळांना दिवाळी पुर्वीच सुट्टी जाहीर ; राज्य सरकारची मोठी घोषणा !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Diwali holiday declared for schools for 17 days from September 20 to October 6 ] : शाळांना दिवाळी सणापुर्वीच सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . ही सुट्टी तब्बल 17 दिवसांची आहे . दिनांक 20 सप्टेंबर ते दिनांक 06 ऑक्टोंबर पर्यंत एकुण 17 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . ही … Read more