पदभरती संदर्भात राज्य शासनाचा मोठा शासन निर्णय ; GR दि.08.05.2026

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ recruitment Shasan Nirnay] : पदभरती संदर्भात राज्य शासनाचा मोठा महत्वपूर्ण शासन निर्णय ( GR) दिनांक 8 मे 2026 रोजी सहकार व पणन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने … Read more