Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions were issued on 01.04.2026 regarding state employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 01.04.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.वित्त विभाग : नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभाग अंतर्गत पुणे विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना द्यावयाच्या सुचना संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या तथापि मुल्यांकनाच्या व अनुदानाच्या निकषांमध्ये वारंवार अपात्र झालेल्या खाजगी प्राथमिक शाळा व तुकड्यांबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
03.महसुल व वन विभाग : आस्थापना – नाशिक विभाग अंतर्गत एकुण 1283 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2026 ते दि.31.08.2026 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.महसुल व वन विभाग : भुमि अभिलेख विभागातील अस्थायी पदांना दिनांक 01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !